पुणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस? नेमक प्रकरण काय? घ्या जाणून…
लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. याबाबत ...