धक्कादायक..! उरुळी कांचन येथे दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाची राहत्या घरात किरकोळ कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या
उरुळी कांचन, (पुणे) : वडील खवळल्याच्या किरकोळ कारणावरून दहावीची परीक्षा दिलेल्या एका १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ...