माझ्या गाडीवर बसा, तुम्हाला सोडतो, माझ्यावर नाराज आहात का ? तुम्ही मला खूप खूप आवडता, चला, आपण…; महिलेशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या ग्रामसेवकाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा: एका कार्यक्रमास पायी चालत जाणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला मोटार सायकल थांबवून माझ्या गाडीवर बसा, तुम्हाला सोडतो, असे म्हणताच सदर ...