Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मानलेला भावानेच केले भयंकर कृत्य, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने केला अत्याचार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 March 2025, 13:12
police arrested two men for exploiting woman in barshi solapur

बार्शी : मानलेल्या भावाने आणि प्रियकराने मिळून ३४ वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे बेल्टने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचार केला. भाऊ बहिणीच्या नात्याला व माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडला. सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अटक करून या दोघांना बार्शी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पिडीत ३४ वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा नवरा पुण्यात सेंट्रींग काम करतो, तर मुलगी बार्शीत शिक्षणास आहे. त्यामुळे ती गेल्या तीन महिन्यांपासून मुलीकडेच राहते. संबंधित पिडितेचे सुरेश परसु माळी याच्यासोबत सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबध आहेत. तसेच सुरेशचा मित्र संतोष भानवसे हा पीडित महिलेस बहीण मानत होता. सप्टेंबर महिन्यात सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे पुण्यातून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले. परंतु, पीडितेने त्यांना नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली. पुढे महिला बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की, तू माझी बहीणं आहेस. तुझं सुरेश एकतो. त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमव. तेव्हा सुरेश याच्याशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळविले.

त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी पिडिता लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेचे पती हे जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी मिळून पीडित महिलेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो, असे म्हणत सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेले. तिथेच सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. तसेच, तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28
Next Post

भ्रष्टाचाराला अळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 1000 हून अधिक अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.