‘… तर विधानसभा, विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाकडे विरोधी पक्षनेतेपद असणार’; ‘या’ अनुभवी आमदाराचे नाव आघाडीवर
मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याकडे अद्याप कोणाचाही अर्ज आलेला नाही. अर्ज आल्यानंतरच त्यादृष्टीने विचार केला जाईल, अशी भूमिका विधानसभेचे अध्यक्ष ...