Shivshahi Bus Accident : लोणी स्टेशन परिसरात अपघात ; शिवशाही बसच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी, रात्री आठची घटना..
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन परिससरातील खोले वस्ती येथे शिवशाही बसणे महामार्गावरून पायी रस्ता ओलांडनाऱ्या ...