Shirur : भंडारा, खोबरे चा तळीभंडार…! यळकोट यळकोट जय मल्हार… !जांबूत येथील खंडोबा देवाची यात्रा उत्साहात
युनूस तांबोळी शिरूर Shirur : रंगीबेरंगी काठी अन त्यासमोर सनईच्या सुरावर वाद्य कलाकारांची चढाओढ, फुलानी सजविलेल्या पालखी सोहळा, मंदिरावर असणारी ...