शिक्रापूर बुरुंजवाडी रोडवर चोरट्याने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले…!
शिरुर : दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटल्याची घटना शिक्रापूर बुरुंजवाडी रोडवर घडली आहे. ...