Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेट भागातील दुष्काळाचे चित्र आणि येथील विकास पहाणारा मी एकमेव आमदार – माजी आमदार पोपटराव गावडे

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 31 December 2022, 16:25

युनूस तांबोळी

शिरूर : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील दुष्काळाचे चित्र आणि त्याच्या झळा पहाणारा मी एकमेव आमदार असून हा परीसर बागायत करण्यासाठी अनेक संकटाना सामोरे गेलो आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज यावर काम करून या भागात विकासाचा वटवृक्ष उभा केला आहे. हे उभे केलेले नंदनवन असेच फुलविण्यासाठी गावागावातील नागरिकांनी एकत्रीत येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.

जांबूत (ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये स्वर्गवासी लखीमचंद गांधी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी
अरूणा गांधी यांच्या वतीने दिड लाख रूपये किंमतीचे शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा बसविण्यात आली. त्याचे उद्घाटन गावडे यांच्या हस्तेकरण्यात आले.

 

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच दत्तात्रेय जोरी, कमलेश गांधी,विमलेश गांधी,निलेश गांधी, मुख्याध्यापक सतीष फिरोदिया, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे,पोपट फिरोदिया, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जोरी, कारभारी थोरात, बाळासाहेब फिरोदिया, सिताराम म्हस्के,गुलाब वाळुंज, डॅा. खंडू फलके, बाळासाहेब पठारे, दिनकर थोरात, संतोष जोरी, किसन राऊत आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.

विमलेश गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भौतीक सुवीधासाठी अनेक स्तरातून मदत ही होत असते. शैक्षणीक जीवनात तयार केलेल्या या सुविधा जतन करण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे. शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा व्यवसायीकतेवर भर दिला पाहिजे. त्यावेळी स्पर्धात्मक युगात कुठेतरी स्थैर्य प्राप्त होईल.सुत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी यांनी केले. सुनिल जाधव यांनी आभार मानले.

अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळेने पुढाकार घ्यावा. यावर चांगलाच उहापोह या ठिकाणी झाला असून त्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी ग्रामस्थ समर्थ असल्याचे सांगितले. त्यावेळी भवीष्यात ही शाळा डीजीटल शाळा करण्यासाठी गांधी कुटूंब व ग्रामस्थ  पुढाकार घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42
Next Post

लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले ७ जणांचे प्राण ; पुणे-सोलापूर महामार्गावरील एमआयटी कॉर्नर येथील अपघाताची मोठी दुर्घटना टळली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.