शिरूर शहर व परिसरात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी टोळी गजाआड ; दोन आरोपी अटकेत, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!
शिरूर : मागील २ महिन्यांपासून रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत घरफोड्या व चोऱ्या करुन धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना ...