शेतकऱ्याच्या एका एकरातील गव्हाच्या पेंढया अज्ञात व्यक्तीने दिल्या पेटवून ; शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील घटना…!
युनुस तांबोळी शिरुर : शेतकऱ्याच्या एका एकरातील गव्हाच्या पेंढया अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कवठे येमाई (ता. शिरूर) येथे ...