Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात कौटुंबिक वादातून सुनेला बेदम मारहाण; पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 18:46

शिरूर : ‘कामधंदा करत नाही रोजच दारु पिउन शिवीगाळ करताय’, असे पतीला म्हणाल्याच्या कारणावरून एका महिलेला पती व सासु, सासऱ्याने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मलठण (ता. शिरुर) येथे घडली आहे. पतीसह सासु सासऱ्यांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती प्रदिप थोरात , सासू सिंधुबाई थोरात, सासरे गुलाब बाळाजी थोरात (सर्व रा .मलठण, थोरात वस्ती ता. शिरुर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत. स्वाती प्रदिप थोरात असे फिर्याद दिलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १८) रोजी रात्री ७:३० वाजता फिर्यादी महिला घरात झाडु मारत असताना पती प्रदिप गुलाब थोरात हे फिर्यादी व तिची मुलगी सिद्धी हिला शिवीगाळ करत होता.

 

त्यानंतर तुम्ही काही कामधंदा करत नाही रोजच दारु पिऊन शिवीगाळ करता असे फिर्यादी महिलेने म्हटल्यावर, आरोपी पतीला राग आला. त्यानंतर सासु सिंधुबाई, सासरे गुलाब थोरात यांनी फिर्यादी महिलेला दोन्ही हाताला धरले असता पती प्रदिप यांनी काठीने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले.

दरम्यान, या प्रकरणी स्वाती थोरात यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पतीसह सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

इंदापूर येथे ई- फायलिंगच्या निर्णयाविरोधात  वकिलांचे एकदिवसीय  कामबंद आंदोलन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.