Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर येथे ई- फायलिंगच्या निर्णयाविरोधात  वकिलांचे एकदिवसीय  कामबंद आंदोलन…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 19:56

दीपक खिलारे

इंदापूर : ‘सर्वोच्च न्यायालयाने नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘ई-फायलिंग ‘ या नवीन नियमावली विरोधात इंदापूर वकील संघटनेच्या वतीने इंदापूर न्यायालय येथे गुरुवारी (दि.१९)  ‘एक दिवस लाक्षणीय कामबंद’ आंदोलन करण्यात आले.

ई- फायलिंग मुळे न्यायालयात  नवीन दाखल होणाऱ्या केसेसचे स्वरूप पूर्णतः बदलणार आहे. व न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रे व नवीन दावे व केसेस ऑनलाईन पद्धतीने दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याचा वाढणारा आर्थिक भार हा थेट पक्षकार यांच्यावरती पडणार आहे.

 

ई-फायलिंग संदर्भात ज्या पायाभूत सुविधा न्यायालय प्रशासनाने वकील व पक्षकार यांच्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अद्याप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत. तसेच संगणक प्रिंटर, स्कॅनर, पुरेशी इंटरनेट सेवा ब्रॉडबँड या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रत्येक वाडी-वस्ती वरती राहणारे पक्षकार वकील यांच्याकडे फारशा उपलब्ध नसल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरती व न्यायदान होणार आहे.

आपल्या  देशांमध्ये सलग चोवीस तास वीज पुरवठा होत नाही अशा ग्रामीण भागामध्ये संपूर्ण न्यायव्यवस्था संगणकीकृत केल्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या याबाबत कोणतेही खुलासा प्रशासनाने अद्याप केलेला नाही या सर्वांचा विचार करता हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा व जोपर्यंत सर्व पायाभूत सुविधा पोहोचत नाहीत तोपर्यंत असा कुठलाही प्रणालीचा अवलंब करू नये अशी मागणी यावेळी इंदापूर बार असोसिएशनच्या वतीने  करण्यात आली.

या आंदोलनात इंदापूर वकील संघटनेचे सचिव ॲड.आशुतोष भोसले, उपाध्यक्ष ॲड. जमीर मुलाणी, उपाध्यक्ष ॲड.सुभाष भोंग, ॲड. अशोक कोठारी, ॲड.एल. पी. शिंगाडे, ॲड. शशिकांत साबळे, ॲड. प्रमोद खरात, ॲड. तेजसिंह पाटील, ॲड. नारायण ढावरे, ॲड. बापूसाहेब साबळे, ॲड. जे. एन. पोळ, ॲड. सचिन राऊत, ॲड. श्रीकांत करे, ॲड.रोहित लोणकर, ॲड.आसिफ बागवान, ॲड.अवधूत डोंगरे, ॲड.रणजीत चौधरी, ॲड.आनंद केकान, दशरथ मगर, ॲड.आदित्य थोरात,ॲड. विनोद पारेकर, ॲड. राजेंद्र सोमवंशी,ॲड.अंजली दास, ॲड.किरण मेहता, ॲड.मनीषा आदलिंग, ॲड.सुचित्रा देवकाते आदी सहभागी होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश ; फुरसुंगी रेल्वे मालधक्क्यात 'ए टू झेड एक्सझीन' कंपनी केमिकल युक्त राख आणणार नाही..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.