खळबळजनक! निमगाव म्हाळुंगीत तब्बल बारा म्हशींना विषबाधा, समाजकंटकाने पाण्याच्या पाईपलाईनमध्ये टाकले विषारी औषध
शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे अज्ञात समाजकंटकाने पाण्याच्या पाईपलाईनमध्ये विषारी थायमीट औषध टाकल्याने पपाईपलाईनमधून आलेले पाणी जनावरांनी पिल्याने तब्बल ...