Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fire : शिक्रापुर येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 13:24

Fire शिक्रापूर, (पुणे) : शिक्रापूर एसटी स्टँडसमोर असलेल्या वामा फॅशन या कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हि घटना रविवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आली आहे. नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार…!

शिक्रापूर एसटी स्टँडसमोरील शिवाजी धुमाळ हे रविवारी सकाळी पावणेसात वाजता घराबाहेर आले असता त्यांना वामा फॅशन या दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने शेजारील सुनील चौरसिया व अन्य व्यक्तींना याबाबत सांगितले. दरम्यान, दुकान चालकाला बोलावण्यात आले.

संतोष चौरसिया, सुनील चौरसिया, प्रदीप थोरात, सतीश सासवडे, समीर शेख, किरण चौरसिया, सचिन चौरसिया, दस्तगीर शेख, योगेश लोखंडे, शुभम चौरसिया, राजेश धुमाळ, पप्पू सासवडे आदींनी पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी आटोक्यात आणली.

 

दरम्यान, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे अग्निशमक दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, नितीन माने, फायरमन प्रशांत अडसूळ व त्यांचे सहकारी,रांजणगाव औद्योगिक वसाहतच्या अग्निशमक दलाचे केंद्र अधिकारी महेंद्र माळी व त्यांचे सहकारी जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या प्रयत्नाने तसेच अग्निशमन दलाच्या दोन तुकड्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post

Hadapsar Crime : वाहन चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; चोरट्यांकडून सुमारे ७ लाखांच्या १० दुचाकी जप्त ; हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.