मल्लिकार्जुन खरगेंकडे नेतृत्वपदाची जबाबदारी, नितीश कुमारांनी का नाही स्विकारलं संयोजक पद? शरद पवारांनी सांगितलं कारण..
पुणे : इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्विकारावं, अशी सूचना काही सहकार्यांनी केली, त्याला अनेकांनी संमती देखील ...