Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा जाहिर; २५ आणि २७ जानेवारीला अंतिम युक्तीवाद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 14:23

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार २५ आणि २७ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद संपन्न होतील. त्यानंतर लगेच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

२ जुलै 2023 रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे चाळीसपेक्षा जास्त आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पावारांसोबत गेले. त्यामुळे आता त्यांच्या अपात्रतेवर महिनाभरात अंतिम निर्णय होणार आहे.

अजित पवारांसह महायुतीत गेलेले अजित पवार गटाचे ९ आमदार मंत्री झाले. त्यामुळे शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रकरणासाठी याचिक दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणीसाठी १२ दिवसांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्याबाबतचे राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक खाली दिले आहे.

 

६ जानेवारी – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी – याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी – फाईल्स, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर ठेवणार. ऐनवेळी नवी कागदपत्रे जोडता येतील.

११ जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. कागदपत्रांची पडताळणीचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.

१२ जानेवारी – याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी – सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

१६ जानेवारी – विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी – प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा दिवस.

२० जानेवारी – अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी होईल.

२३ जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी होईल.

२५ आणि २७ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद संपन्न होतील.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
prostitution in balajinagar pune police arrested man

GST Scam : मराठवाड्यात केंद्रीय जीएसटी पथकाची कारवाई; 50 कोटींचा कर घोटाळा, एकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.