‘विरोधकांच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा, आम्ही मात्र गाफील राहिलो’ ; शरद पवारांकडून आरएसएसचे कौतूक..
मुंबई : विधानसभा निवडणुकीत विरोधकांना दमदार यश मिळण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे, या शद्बात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच ...