२०२४ मध्ये ‘या’ घटनांनी हादरलं पुणे …! कुख्यात गुंड मोहोळ ते आमदाराच्या मामाची हत्या, पोर्श अपघात अन् पूजा खेडकर, वाचा सविस्तर…
पुणे : पुणे शहरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न, कोयत्याने वार, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांद्वारे दहशत पसरवणे, महिलांची छेडछाड, खुलेआम ड्रग्सची विक्री ...