Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांसमोर पती जाण्याचं दुःख म्हणून मोहिनी वाघने केलं रडण्याचं नाटक; जवळच्या व्यक्तीने दिली अनैतिक संबधांची टीप अन् पुढे; वाचा सविस्तर घटनाक्रम

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 26 December 2024, 15:23

पुणे : सतीश वाघ हत्याप्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. त्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते. त्यामुळे त्यांच्या हत्येने राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. या हत्येची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैनिक संबंध होते. आणि याच अनैतिक संबंधामध्ये अडचण ठरत असणाऱ्या सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. हे आत निष्पन्न झालं आहे.

वाचा सतीश वाघ हत्याप्रकरणाचा घटनाक्रम..

  1. दि. 9 डिसेंबरला सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अक्षय जावळकर , त्याचा मित्र पावन शर्मा , नवनाथ गुरसाळे आणि आणखी दोघेजण चार चाकी गाडीत दबा धरून बसले होते. सतीश वाघ घरापासून काही अंतरावर आले असता अक्षयने गाडी त्यांच्याजवळ नेली आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवून गाडी पुणे – सोलापूर महामार्गावर नेण्यात आली .
  2.  चालू गाडीतच सतीश वाघ यांच्यावर तब्ब्ल 70 वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
  3. अनैतिक संबंधनांना अडथळा ठरणाऱ्या आणि मोहिनी वाघ यांना त्यामुळे मारहाण करणाऱ्या सतीश वाघ यांच्याबद्दल साचलेला रागातून अक्षय जावाळकरने सतीश वाघ यांचा मृतदेह छिन्न विछिन्न होईपर्यंत त्यांच्यावर वार केले. त्यानंतर सतीश वाघ यांचा मृतदेह दौण्ड तालुक्यातील शिंदवणे घाटात फेकून देण्यात आल.
  4. सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आल्याचा रचला बनाव.
  5.  पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा वाघ यांच्या घरी पोहोचले तेव्हा मोहिनी वाघ या त्यांच्या मुलांसोबत रडताना दिसून आल्या. आपल्या पतीच्या हत्येचं आपल्याला दुःख झाल्याचं नाटक त्यांच्याकडून वठवण्यात आले.
  6. मात्र, पोलिसांनी तपास सुरु केला आणि वाघ यांच्या जवळच्या व्यक्तींकडून मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात अकरा वर्षांपासून सुरु असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती जवळच्या व्यक्तींकडून पोलिसांना देण्यात आली.
  7. या कालावधीत अक्षय जावळकर हा गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला .
  8. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेण्यासोबतच त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आली.
  9. चौकशी दरम्यान अक्षयने मोहिनी सोबत असलेल्या संबंधांची आणि त्यातून हत्येचा हा कट रचल्याची सुपारी दिली याबाबत कबुली दिली.
  10. पोलिसांनी 25 डिसेंबरला मोहिनीला अटक केली .

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
GST on popcorn decoded: How much tax will you pay for the snack in movie theatres

आता सिनेमागृहात विक्री होणाऱ्या पॉपकॉर्नवर ५ टक्के जीएसटी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp