सुट्टी संपल्यानंतर ड्युटीवर निघालेल्या जवानाला मारहाण करून पत्नीसह मुलींना पळवले; सात जणांवर गुन्हा दाखल
कोरेगाव : कोरेगाव रेल्वेस्टेशन पार्किंगमध्ये सैन्य दलातील जवानाला गुरुवारी सकाळी सासरवाडीच्या काही जणांनी मारहाण केली. यानंतर संशयितांनी जवानाची पत्नी व ...