Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिच्यावर प्रेम केले तिनेच रचला हत्येचा कट, उधार दिलेले पैसे मागितल्यामुळे तरुणाची हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 March 2025, 15:48

सातारा: एका धक्कादायक घटनेत, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावात २८ वर्षीय योगेश पवारची त्याची प्रेयसी रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने यांनी हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश आणि रोशनी यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, योगेश याने प्रेयसी रोशनी हिला लाखो रुपये उधार म्हणून दिले होते. परंतु अनेक दिवस झाल्यानंतरही रोशनी पैसे परत करायचं नाव घेत नव्हती. दरम्यान, योगेश याने रोशनी हिला उधार म्हणून दिलेले पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्याच्या कारणावरून रोशनी आणि तिची आई पार्वतीने योगेश याला मारण्याचा कट रचला. दोघी आरोपींनी कट रचल्या प्रमाणे १८ मार्च रोजी रोशनी आणि तिच्या आईने योगेशला नरवणे येथील एका निर्जन ठिकाणी बोलावले, जिथे त्याची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघात झाल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी योगेशचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकला आणि कार फडतराई येथील कालव्यात ढकलून दिली.

दरम्यान, योगेशसोबत काही संपर्क होत नाही आणि तो घरीही आला नाही म्हणून योगेशचा भाऊ तेजस याने २१ मार्च रोजी पोलीस ठाण्यात योगेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला. दरम्यान, पोलिसांना कालव्यात योगेशची कार सापडली आणि त्याचा मृतदेह सापडला. योगेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रोशनी, तिची आई पार्वतीला अटक केली आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

'बीसीसीआय'कडून महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची घोषणा; 'कोणत्या' खेळाडूला किती मानधन मिळणार? जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp