कौतुकास्पद! लातुरच्या सेवालय संस्थेस एक लाखाची मदत करून सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेने साजरा केला सस्नेह मेळावा
पुणे : लातूर जिल्हयातील सेवालय आश्रम या संस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक एचआयव्हीग्रस्त मुलेमुली राहतात. संगोपन करताना येणाऱ्या अडचणी, त्यांना लागणारा ...