व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Ranjangaon MIDC police

कंपनीच्या सुरक्षारक्षकाने मोबाईल चोरुन लांबवले पंचेचाळीस हजार

ओमकार भोरडे तळेगाव ढमढेरे : शिरुर येथील बाजल लिमिटेड कंपनीत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीचा मोबाईल चोरून त्यातील फोन पे ...

खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत उकळली खंडणी; तोतया पत्रकारासह एकाला ठोकल्या बेड्या…

योगेश शेंडगे शिक्रापूर : मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवुन 25 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना ...

गणेगाव खालसा येथील ओढ्यातील पाण्यामध्ये केमिकल सोडणाऱ्या आरोपीला अटक; रांजणगाव MIDC पोलीसांची कारवाई

रांजणगाव गणपती : गणेगाव खालसा (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील कामिनी ओढ्यामध्ये केमिकल सोडणाऱ्या आरोपीला, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून ...

ओला उबेर कंपनीच्या गाड्या बुक करुन चालकांना लुटायचा: रांजणगाव MIDC पोलीसांकडून आरोपी जेरबंद

- अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील (ता.6) जुलै रोजी रात्री पिंपरी चिंचवड येथून ओला उबेर कारचालक दत्ता बामाजी ...

तरुणाचा मृत्यू झाल्याने डॉक्टर दाम्पत्याला मारहाण; शिरुर तालुक्यातील घटना

शिक्रापूर, (पुणे) : शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या ...

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह केलं गजाआड

अक्षय टेमगिरे रांजणगाव (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरुर, जि. पुणे) गावच्या हद्दीतील पुणे-अहमदनगर हायवेलगत असलेल्या हॉटेल आमराईमधील काउंटरमधून रात्रीच्या ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!