‘उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, ही माझी भविष्यवाणी; रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य…
शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला. अशातच विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ...