Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ramdas Kadam on Gajanan Kirtikar: स्वत:च्या बायकोशी गद्दारी, शेण खायला का जाता?; रामदास कदमांनी काढली कीर्तीकरांची पर्सनल लाईफ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 14 November 2023, 14:55
Ramdas Kadam and kirtikar dispute ends

Ramdas Kadam on Gajanan Kirtikar: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तीकर यांच्यातील वादाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माजी मंत्री रामदास कदमांनी पुन्हा एकदा गजनान किर्तीकरांचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. खासदार गजानान कीर्तीकर यांनी आपल्या बायकोशी देखील गद्दारी केली आहे. पुण्याला कशासाठी जाता? पुणे येथे शेण खायला का जाता?, असं म्हणत कदम यांनी कीर्तीकर यांचे वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी बाहेर काढल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकरांवर स्फोटक आरोप केले.

जर तुमचं वस्रहरण केलं तर तुम्हाला एकही महिला मतं देणार नाही. महिला तुम्हाला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्यात काय आहे, हे जर मी सांगितलं तर कीर्तीकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज 6 वाजता भेटायला जाणार आहे, असं रामदास कदम म्हणाले.

कीर्तीकर-कदम वाद काय?

गजानन कीर्तीकर हे मुंबईच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी या मतदारसंघावर आपल्या मुलासाठी दावा केला आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांचे वय झाल्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून तेच उमेदवार असणार आहेत. तर, रामदास कदम हे मुलगा सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. खासदार कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रत्यारोप केले होते. गद्दार कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा ही हास्यास्पद आहे, अशी टीका कीर्तिकरांनी केली होती.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

बीडमध्ये शरद पवार गटाची दिवाळी यंदा जळालेल्या कार्यालयात; जाळपोळ करणाऱ्यांना अटक का नाही? संदीप क्षीरसागर यांचा हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp