राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा आक्षेप; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या ...