व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाडळे तर सचिवपदी भाऊसाहेब महाडिक

उरुळी कांचन : हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाडळे तर सचिव पदी शिंदवणे (ता. हवेली) येथील भाऊसाहेब महाडिक ...

पळसनाथ विद्यालयात बालवारकऱ्यांचा रंगला दिंडी सोहळा

पळसदेव (पुणे) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पळसदेव येथील पळसनाथ पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयातील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात ...

वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांचा आणखीन एक कारनामा उघड; नाव बदलून तब्बल 11 वेळा दिली UPSC परीक्षा

पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आता यांचा आणखी एक कारनामा ...

पुण्यातील डेक्कन येथील गरवारे सर्कलवरून भरधाव कार दुभाजक तोडून खाली कोसळली; सुदैवानं जीवितहानी नाही

पुणे : पुण्यात भरधाव कार दुभाजक तोडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना डेक्कन भागात असलेल्या गरवारे सर्कलजवळ घडली ...

कारवाई टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागितली : पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

पुणे : दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील प्रसिद्ध सनदी लेखापाल मच्छिंद्र कामठे यांचे अल्पशा आजाराने निधन

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील प्रसिद्ध सनदी लेखापाल (सी.ए.) मच्छिंद्र संतराम कामठे (वय-62) यांचे आज मंगळवारी (ता. 16) सकाळी सात ...

राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम; ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट

पुणे : राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली ...

FIR registered against two people for molesting woman in shirur pune

शिरुरमधील विठ्ठलवाडीत महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर : विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका महिलेचा दारूच्या नशेत विनयभंग करून महिलेच्या पतीला मारहाण केली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर ...

Gokhale institute VC appointment in dispute

पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूंची नियुक्ती वादात ?

पुणे : पुण्यातील नामवंत गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीवरून होणाऱ्या आरोपांवर संस्थेचे कुलपती डॉ. ...

six people died in accident as jeep falls in well in jalna

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला चिरडले

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लोहगाव भागात मद्यधुंद असलेल्या रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना ...

Page 87 of 575 1 86 87 88 575

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!