पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते डाळिंब बन येथे विठ्ठलाची पूजा संपन्न ; आरोग्य चांगले राहू दे, चांगला पाऊस पडू दे, असे विठ्ठल चरणी घातले साकडे…!
हनुमंत चिकणे उरुळी कांचन, (पुणे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत. यावर्षी सर्वात प्रथम ...