पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे पावसाचे पाणी साचले ; महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष..!
उरुळी कांचन, (पुणे): पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आशीर्वादाने व्यावसायिकांनी केलेले ...