Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगरपालिकेचा कचरा सोलापूर-पुणे महामार्गावर ; रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 July 2022, 15:57

लोणी काळभोर, (पुणे): पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाड्यातून पूर्व हवेलीत सर्वच गावात ठीकठिकाणी कचरा सांडला जात असल्याने महामार्गाच्या बाजूला राहत असलेले रहिवाशी, दुकानदारांना व महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाका येथे सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या एका डंपरमधून भला मोठा कचऱ्याचा ठीग सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांना येथून मार्गक्रमण करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, शिळे व कुजलेले अन्नपदार्थ, रंगकाम व बांधकामाचे साहित्य आदींचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिकेचा कचरा पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या बाजूला घेऊन जाण्यास मनाई असतानाही हा कचरा कोठे घेऊन जातात याबाबत कोणाला हि सांगता येत नाही. तसेच हा कचरा घेऊन जाताना डंपर मधून रस्त्याच्या मधोमध सांडला जात आहे. यापूर्वी पुणे महानगर पालिकेने एका खाजगी ठेकेदारावर कारवाई केली होती. तरीही आणखी कचऱ्याच्या डंपरमध्ये वाढ झाली आहे. नेमका हा कचरा जातो कोठे आणि याचे गौडबंगाल काय याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणऱ्या भरधाव डंपरमधून भला मोठा कचरा रस्त्यावर पडला. भरधाव वाहन असल्याने हा कचरा रस्त्यावर पडल्याची माहिती सदर चालकाला नव्हती. त्यामुळे सदर ठिकाणावरून वाहनचालकांना सोलापूरच्या बाजूने जाताना कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. कवडीपाट या ठिकाणी जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे सदरचा कचरा लवकरात उचलावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका परिसरात कचरा पडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सांगून लवकरात लवकर हा कचरा उचलण्याचे कार्य हाती घेण्यास सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

वाघोली येथील अट्टल गुन्हेगार किशोर गायकवाड पुणे जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.