कौतुकास्पद..! आई गेली परीक्षेला, द्या तुमचे बाळ आम्ही संभाळतो ; महिला पोलिसांनी चार महिन्यांच्या बाळाला दिली मायेची ऊब..! व्हिडीओ व्हायरल..!
पुणे : रखरखत्या उन्हात एक तरुण जोडपे रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर घाईघाईने पोहचले वेळ होती दुपारी दीडचीआईच्या कुशीत तीन ते ...