Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीत लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोसायट्यांच्या बाहेर लागल्या पुणेरी पाट्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 October 2022, 17:23

पुणे : हडपसर ते सासवड रस्त्यावर व फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोसायट्यांच्या बाहेर खड्ड्यांविरोधात नागरिकांनी रस्त्यातच पुणेरी पाट्या लावत आपला संताप व्यक्त केला आहे. सासवड रोडवरच्या सद्गुरू सोसायटीमधील रहिवाशांनी या पाट्या लावल्या आहेत.

“आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासवड रोडवर येऊ नका”, “एकतर रस्ता मिळेल, नाहीतर खड्डा दोन्ही लाड एकत्र फक्त पुणे महापालिका पुरवणार”, “या रे या सारे या रस्त्यावर खड्यांमध्ये पोहू या गटारात लोळू या तोंड फोडून घेऊ या “ यासह इतर पट्या लावत नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

सद्गुरू सोसायटीने पाट्या लावल्या असलेल्या तरी प्रशानसाने याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. रस्त्याची दुरावस्ता पाहून बाहेर निघताना भीती वाटते. याठिकाणी अनेक अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यातील खड्डे ही सर्वच ठिकाणची समस्या आहे. खड्ड्यांनी त्रस्त व खड्ड्यांबाबत वैतागलेल्या फुरसुंगीतील नागरिकांनी त्यांच्या स्टाईलने आंदोलन केलं आहे.

 

पुणे तेथे काय उणे…किमान शब्दात कमाल अपमान, हीच पुणेकरांची खास शैली. त्यातुन जन्मल्या पुणेरी पाट्या. त्यामुळे ही समस्या प्रशानाने सोडवली पाहिजे. प्रशासाने आमच्या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर येत्या काळात आम्ही येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, गणोशोत्सव मंडळांनी मंडप काढले मात्र मंडप उभारणीसाठी केलेले खड्डे तसेच ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे आधीच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये यामुळे भर पडली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात कामाला ठेवली…अन् तिने मारला लाखोंचा डल्ला! हिऱ्याच्या अंगठ्या केल्या लंपास; पुण्यातील घटना

Monday, 6 July 2026, 13:19

पुण्यात पावसाचा कहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
Next Post

कोलवडी येथील सागर भालसिंग या तरुणाच्या सतर्कतेमुळे विमाननगर येथील २५ वर्षीय तरुणीचे वाचले प्राण ; कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावरून उडी मारून करणार होती आत्महत्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.