Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरात कामाला ठेवली…अन् तिने मारला लाखोंचा डल्ला! हिऱ्याच्या अंगठ्या केल्या लंपास; पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 July 2026, 13:19

पुणे: पुणे शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूडमधील एका 62 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या घरात कामाला ठेवलेल्या घरकामगार महिलेनेच हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने संधी साधून टेबलवर ठेवलेल्या तब्बल २ लाख रुपये किमतीच्या ३ हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

केवळ कोथरूडच नव्हे, तर शहराच्या इतर भागांतही चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दुसरीकडे, कल्याणीनगर परिसरात शनिवारी चोरीची एक वेगळीच घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी आतील 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली. येरवडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरांचा शोध घेतला जात आहे.

या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकर आता सतर्क झाले आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आषाढी वारीवर पावसाचे संकट! इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; आळंदीतील 4 पूल गेले पाण्याखाली

Monday, 6 July 2026, 14:06

घरात कामाला ठेवली…अन् तिने मारला लाखोंचा डल्ला! हिऱ्याच्या अंगठ्या केल्या लंपास; पुण्यातील घटना

Monday, 6 July 2026, 13:19

पुण्यात पावसाचा कहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01
Next Post

आषाढी वारीवर पावसाचे संकट! इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; आळंदीतील 4 पूल गेले पाण्याखाली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.