भिगवण – बारामती मार्गावरील बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर पोलिसांकडून कारवाई ; पुणे प्राईम न्युज च्या बातमीला यश, तब्बल दोन लाख रुपयांची दंड वसुली…!
सागर जगदाळे भिगवण : भिगवण बारामती राज्यमार्गावर होत असलेल्या जीवघेण्या ऊस वाहतुकीची बातमी पुणे प्राईम न्यूजने प्रसिद्ध करताच आरटीओ विभागाने ...