Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण – बारामती मार्गावरील बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर पोलिसांकडून कारवाई ; पुणे प्राईम न्युज च्या बातमीला यश, तब्बल दोन लाख रुपयांची दंड वसुली…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 November 2022, 18:41

सागर जगदाळे 

भिगवण : भिगवण बारामती राज्यमार्गावर होत असलेल्या जीवघेण्या ऊस वाहतुकीची बातमी पुणे प्राईम न्यूजने प्रसिद्ध करताच आरटीओ विभागाने याची दखल घेत कारवाईची मोहीम राबविण्यास सुरुवात केली. ओव्हरलोड वाहने, विना पासिंग, विना लायसन तसेच विना रिप्लेकटर वाहनावर कारवाई करताना २ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती बारामती क्षेत्रीय परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली.

भिगवण बारामती रोडवर उस वाहतूक वाहनामुळे रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच जीवघेण्या उस वाहतुकीमुळे अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.याच गोष्टींची दखल घेत पुणे प्राईम न्युजने बातमी प्रसिद्ध केली होती. बारामती आरटीओ विभागाने या बातमीची तातडीने दखल घेत पथकाची निर्मिती करीत तपासणी मोहीम राबविली. .मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे, सहायक मोटार वाहन निरीक्षक हर्षदा खारतोडे ,प्रियांका सस्ते आणि चालक विठ्ठल गावडे तसेच महादेव तनपुरे यांच्या पथकाने भिगवण बाजार समिती मदनवाडी चौक आणि मदनवाडी घाटात उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत कारवाई केली. यात विना लायसन, विना रिफ्लेक्टर तसेच ओव्हरलोड वाहनावर दंडाची कारवाई केली.तर मदनवाडी घाटात २० ते २५  वाहनांना सूचना करीत सर्व कागदपत्रे तसेच लायसन जवळ बाळगण्याच्या सूचना केल्या.यावेळी या अधिकार्यांनी मदनवाडी घाटात ट्रेलर साठी रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलेली दगडे उचलून बाजूला करीत रस्ता मोकळा केला.

 

परिवहन विभागाची कारवाई भिगवण येथे सुरु झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अनेक वाहनधारकांनी असेल त्या जागेवर आपली वाहने थांबवून ठेवली. शेवटी कारवाई करणारे पथक गेल्यावरच वाहने रस्त्यावर आणली गेली. आतापर्यंत चोरट्या वाळूसाठी वापरली जाणारी एस्कॉट पद्धत उस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वापरत आरटीओ बारामती पर्यंत पोहोचले का याची खात्री करून घेतली.

पुणे प्राईम न्युजने  भिगवण बारामती रोडवर होत असलेल्या वाहतूक कोंडी आणि अपघाताबाबत बातमी प्रसिद्ध केल्यामुळे परिवहन विभाग आणि भिगवण पोलीस विभाग यांनी कारवाईची मोहीम सुरु केली.यामुळे आता काही प्रमाणात कोंडी कमी होवून अपघाताचा धोका कमी होणार असल्यामुळे पुणे प्राईम न्युजचे नक्कीच कौतुक करावे लागेल असे  मत दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केले.

याबाबत परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी परिवहन विभागाकडून सर्व कारखान्यावर शेती अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून सूचना केली असल्याचे सांगितले. तर बारामती विभागाकडून लायसन कॅम्प आयोजित करण्यात येत असून सर्व चालकांनी लायसन काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विभाग अपघात शून्य होण्यासाठी वेळोवेळी कारखाना आणि मार्गावर तपासणी करून ओव्हरलोड वाहतूक, वाहनाचे पासिंग, चालकाचा परवाना तसेच परावर्तक बसविण्याच्या सुचना केल्या जात असल्याचे सांगितले.दंडाची कारवाई करण्याऐवजी जनजागृती करून अपघातांची संख्या कमी करणे हा बारामती परिवहन विभागाचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी केसकर यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

पुणे महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.