कुंजीरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर तर, उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले, अनिकेत कुंजीर यांची बिनविरोध निवड …!
लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व ...