Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”चोर पकडा”, ”चोर पकडा” ओरडणारा मालकच निघाला चोर..!!, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 November 2022, 15:46

शिरूर : ‘‘चोर पकडा”, ”चोर पकडा” म्हणून ओरडणारा तक्रारदार मालकच चोर निघाल्याची धक्कादायक घटना रांजणगाव (ता. शिरूर) परिसरात आढळून आली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

निळकंठ काळेसह त्याचे साथीदार नाना गाढवे, मंदार चौधरी, सुरज पवार या आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची तक्रार निळकंठ काळे यांनी दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला. मात्र पोलिस तपासात धक्कादायक बाब उघड झाली. तक्रारदार चोर निघाला आहे. रांजणगाव एमआयडीसी एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

 

दरम्यान, हल्ली चोरीच्या घटनाही खूप जास्त वाढलेल्या दिसत आहेत. राज्यात अनेक भागात अशा घटना घडताना दिसतात. त्यामुळे सध्या समाजात फार भितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या अशा घटनांना आळा घालणं अत्यंत गरजेचे झालं आहे. सध्या अशीच एक घटना पुण्यात घडलेली दिसली आहे. या घटनेमुळे सध्या सगळ्यांना धक्का बसला आहे. खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

मुख्यमंत्र्यांकडून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.