व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

कुत्रा आणि घोड्यानंतर ‘मांजर’ देखील करून देणार पालिकेला कमाई ; मांजर पाळण्यासाठी करावी लागणार पालिकीकडे नोंदणी …!

पुणे : आता घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली ...

अतिक्रमण विभागाने जप्त केलेली अकराशे वाहने मोडीत काढणार ; पुण्यात जप्त वाहनांच्या लिलावाला सुरुवात …!

पुणे : पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेली सुमारे ११०० वाहने भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली ...

वानवडीत भीषण आग ; आगीत घरांचे प्रचंड नुकसान, जीवितहानी नाही…!

हडपसर : वानवडी येथील महापालिकेच्या हद्दीतील शिवरकर दवाखान्यासमोरील वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. १०) रात्री  दहा वाजण्याच्या सुमारास ...

आदर पुनावाला यांना एक कोटीच्या गंडाप्रकरणी बिहारमधून चौघे ताब्यात;बंडगार्डन पोलिसांची कामगिरी…

हडपसर : सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना तब्बल एक कोटीचा गंडा घातलेल्या चार आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी बिहारमधून बेड्या ठोकल्या ...

खड्डेमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी प्रशासनाला ‘अल्टिमेटम’ आमदार महेश लांडगे- आयुक्त शेखर सिंह यांची बैठक…!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. त्यासाठी ‘खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम प्रभावीपणे ...

कुंजीरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर तर, उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले, अनिकेत कुंजीर यांची बिनविरोध निवड …!

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रामदास कुंजीर यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ न्हावले व ...

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तक्रारवाडी शाळेचे घवघवीत यश; तब्बल १७ विद्यार्थी चमकले…!

सागर जगदाळे  भिगवण : तक्रारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इंदापूर तालुक्यातील नावाजलेली केंद्रशाळा आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात वेठबिगारी ...

‘स्पोर्ट्स मॅनिया-२०२२’चे शनिवारपासून सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे आयोजन; १२ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा…!

पुणे : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने 'स्पोर्ट्स मॅनिया-२०२२' ही भव्य क्रीडा स्पर्धा व महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारपासून ...

बोरीबेल येथे रेल्वेच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू…!

दिनेश सोनवणे  पुणे - सोलापूर रेल्वे महामार्गावरील बोरीबेल (ता.दौंड) स्टेशन जवळ रस्ता ओलांडताना रेल्वेला धडकून एक जणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ...

”चोर पकडा”, ”चोर पकडा” ओरडणारा मालकच निघाला चोर..!!, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या…!

शिरूर : ''चोर पकडा'', ''चोर पकडा'' म्हणून ओरडणारा तक्रारदार मालकच चोर निघाल्याची धक्कादायक घटना रांजणगाव (ता. शिरूर) परिसरात आढळून आली ...

Page 477 of 570 1 476 477 478 570

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!