व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

सिंहगडावरील टपऱ्यांचे माथ्यावरील पठारावर पुनर्वसन, वन विभागाचा निर्णय…!

पुणे : सिंहगडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्या महिनाभरात एका छताखाली येणार असून माथ्यावरील पठारावर ‘फूड मॉल’ प्रमाणे एकाच रांगेत ...

लोणी काळभोर पंचक्रोशीत प्रसिद्ध पुरोहित बाळकृष्ण खुंटे काका यांचे निधन…!

लोणी काळभोर :  येथील प्रसिद्ध पुरोहित बाळकृष्ण चंडेराम खुंटे (वय -८० राहिंजवस्ती,लोणी काळभोर) यांचे मंगळवारी (ता.१५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ...

पुण्यात सीएनजीच्या दरात एका रुपायाची वाढ ; दोन महिन्यात तब्बल पाच रुपयांची दरवाढ…!

पुणे : पुण्यात आज पासून सीएनजी गँसच्या किमतीमध्ये एका रुपयांची वाढ करण्यात आल्याने येथील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या ...

Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या ; कोंढवा पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल…!

पुणे : पूर्ववैमनस्याच्या वादातून एका तडीपार गुंडाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तीन जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना कोंढवा (पुणे) परिसरात ...

यवत येथे नविन कालवा अस्तरीकरण कामाला जोरदार सुरूवात…!

राहुलकुमार अवचट यवत : दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या खडकवासला नविन कालव्याचे सिमेंट अस्तरीकरणास गेल्या काही दिवसांपासुन जोरदार सुरुवात झाली असुन तालुक्यातील ...

पुणे व पिंपरी चिंचवड येथील पोलिसांचा पीएमपीचा ‘फ्री प्रवास’ बंद ; पीएमपीचे संचालक बकोरिया यांचे आदेश…!

हर्षल देशपांडे पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पालिका हददीतील पोलिसांना पीएमपीच्या वतीने देण्यात येणारी मोफत बस सेवा ...

भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक लवकरच घेणार ; हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते..!

लोणी काळभोर, (पुणे) : तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीमधील अशासकीय सदस्यांची यादी न आल्याने मागील काही दिवसापासून समितीची बैठक झाली नाही. ...

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : "समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे ...

????????????????????????????????????

गायक अदनान सामीची पोस्ट चर्चेत ; पाकिस्तानचं खरं रूप जगासमोर आणणार…!

पुणे : सुप्रसिद्ध गायक अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पाकिस्तानबाबत नुकतीच एक धक्कादायक माहिती शेअर केली आहे. अदनान सामीची ही ...

घोड्याची टाप डोक्याला लागल्याने आंबेगावातील जवानाला मध्यप्रदेशात वीरमरण…!

पुणे : आंबेगाव तालुक्यातील जवान सुधीर थोरात (वय 32) यांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. एकुलत्या एक ...

Page 469 of 571 1 468 469 470 571

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!