पोटजातीत लग्न केल्याने समाजातून केले बहिष्कृत ; जात पंचायत सदस्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
पुणे : पोटजातीमधील मुलीसोबत लग्न केल्यामुळे श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केलेल्या एकाने पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जातपंचायत सदस्यांच्या ...