माहेरहून सासरी बसमधून चाललेल्या महिलेच्या ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला ; शिक्रापूर येथील घटना…!
पुणे : माहेरहून सासरी बसमधून जात असताना महिलेच्या ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शिक्रापूर (ता. शिरूर) ...