पुणे जिल्ह्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? इच्छुकांनी लावली जोरदार फिल्डिंग; पालकमंत्रीपदाची उत्सुकता शिगेला
उरुळी कांचन, (पुणे) : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यातील ...