व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

बालेवाडी क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न…

-संतोष पवार पळसदेव (पुणे) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक ...

famous kirtankar chaitainya maharaj press conference in pune over his arrest

पुण्यातील प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या चैतन्य महाराजांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चैतन्य महाराजांसह ...

बदलापूरनंतर आता पुण्यात; संतापजनक घटनेवर गृहमंत्री फडणवीसांनी दिले आदेश, म्हणाले…

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक ...

blasting in private company using dynamite in sanaswadi pune

सणसवाडीचा परिसर स्फोटांनी हादरला; डायनामाइट स्फोटकाचा वापर करुन ब्लास्टींग सुरु

शिक्रापूर (पुणे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या ११५ एकरातील ग्राँझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत डायनामाइट स्फोटकाचा वापर करुन ब्लास्टींग ...

पुण्यात फसवणुकीचे सत्र सुरुच; सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाखांचा गंडा

पुणे : सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. सायबर चोरट्याने शहरातील दोन जणांची 57 लाख रुपयांची ...

मांजरीत रिक्षाची सिमेंट मिक्सरला पाठीमागून जोरदार धडक; एका कामगाराचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मजुरांना कामावर घेऊन जाणाऱ्या रिक्षाने समोरून येणाऱ्या टू व्हीलर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात सिमेंट ...

गोखळी येथील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी रशियामध्ये निवड

-दीपक खिलारे इंदापूर : गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथील, पाच विद्यार्थ्यांनी नीट 2024 मध्ये झालेल्या परीक्षेच्या गुणाच्या आधारावर, एमबीबीएस चे ...

संतापजनक! बदलापूरनंतर आता पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाष्ट्रातील बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर ...

बैल पोळा सण बैलांविनाच साजरा; दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये तर फक्त एक ते दोन बैल जोड्यात बैल पोळा साजरा

-संदिप टूले केडगाव : ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण, घटणाऱ्या शेतीक्षेत्राबरोबरच शेतीत आधुनिकीकरण आल्यानंतर बैलांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. ...

एमपीडीए कायद्यान्वये एकावर स्थानबद्घतेची कारवाई; शिक्रापुर पोलिसांची कारवाई

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय-32) रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, ...

Page 15 of 569 1 14 15 16 569

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!