ठरलं तर मग! मुरलीधर मोहोळ यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एसपी कॉलजेच्या मैदानावर सभा
पुणे : पुणे , शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधील महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी ...