व्होडाफोन कंपनीच्या ५४ लाखांचे लाईनकार्ड चोरी, तीन आरोपींना अटक करून दिल्लीतून मुद्देमाल जप्त; स्वारगेट पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पुणे: व्होडाफोन कंपनीच्या ५४ लाखाच्या लाईनकार्डची चोरी झाल्याची धक्कादायक घटना स्वारगेट येथील वेगासेंटर चौकात मंगळवारी (ता.१६) घडली होती. या गुन्ह्याचा ...