Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रमेश भोसले, तर कार्याध्यक्षपदी किरण कदम यांची निवड

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 20 April 2024, 14:10
Ramesh Bhosale elected as president of sai palkho sohla samiti

यवत: पुणे येथील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रमेश मारुती भोसले, तर कार्याध्यक्षपदी किरण अरुण कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री साईबाबा पालखी भवन , फडके हौद येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. श्री साईबाबा पालखी सोहळा समिती यांच्यावतीने दरवर्षी पुणे शहरातून हजारो भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते शिर्डी हा पायी पालखी सोहळा करत असतात. माजी अध्यक्ष गुरुप्रसाद दगडू पगडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नव्याने विश्वस्तांची पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १ चे दिंडी प्रमुख संजय पवळे यांची विश्वस्तपदी प्रथमच निवड करण्यात आली आहे.

नव्याने नेमणूक झालेल्या विश्वस्तांची यादी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – रमेश मारुती भोसले , कार्याध्यक्ष – किरण अरुण कदम, सचिव – मंदार प्रभाकर शहाणे, खजिनदार – महावीर पद्माकर क्षीरसागर, विश्वस्त – गुरुप्रसाद दगडू पगडे, विजय दत्तात्रय मेथे, गोकुळ दगडोबा राहूरकर, देविदास किसनराव फडतरे, संजय नरहर खरोटे, अरुणराव वीर , संजय पवळे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34
Next Post
three people sent into life sentence three acquitted in dabholkar murder case

डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्याचा अकरा वर्षांनंतर लागणार निकाल; सीबीआयसह बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण, १० मे रोजी निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.