Pune Sad News : चिमण्यांना दाणे टाकायला गच्चीवर गेला आणि अनर्थ घडला ; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; मावळातील घटना!
Pune Sad News पुणे : चिमण्यांना दाणे टाकण्यासाठी तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. चिमण्या पाहत असताना शेवाळलेल्या फरशीवरून पाय ...