Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Sad News : चिमण्यांना दाणे टाकायला गच्चीवर गेला आणि अनर्थ घडला ; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; मावळातील घटना!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 July 2023, 19:31

Pune Sad News  पुणे : चिमण्यांना दाणे टाकण्यासाठी तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. चिमण्या पाहत असताना शेवाळलेल्या फरशीवरून पाय घसरून तोल गेला आणि तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडला. (Pune Sad News)  या अपघातात त्याचा जागीत मृत्यू झाला. (Pune Sad News)  ही धक्कादायक घटना पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीत घडली. (Pune Sad News)  या अपघातात एका १३ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. (Pune Sad News)

वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील दु:खद घटना..

अभिनव जगदीश कडधाने (वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीमध्ये राहात होता. मुलाच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिनव बुधवारी सकाळच्या सुमारास चिमण्यांना धआन्य टाकण्याच्या निमित्ताने गच्चीवर गेला होता. पाऊस झाल्याने गच्चीवरील फरशांवर शेवाळ साचून काही भाग निसरडा झाला होता. अभिनव चिमण्यांना दाणे घालत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडला.

दरम्यान, अभिनव खाली पडल्याचे कुटुंबियांना कळताच तत्काळ त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले; पण त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अभिनव हा घरात सर्वांचा लाडका होता. वडगाव मावळ परिसरातील रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये अभिनव शिक्षण घेत होता. शाळेमध्ये तो मित्रांचा लाडका होता. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर आणि त्याच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अचानक जाण्याने परिसरातील नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36
Next Post

Ajit Pawar News : अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत... घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं कारण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp