पुणेकरांना हेल्मेट सक्तीच्या कारवाईपासून तूर्तास दिलासा; जानेवारी महिन्यापासून अंमलबजावणी होण्याची शक्यता..
पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा ...